२५ फेब्रुवारी / सकाळच्या बातम्या
S tech - Morning News
👌युक्रेन-रशिया युद्धात पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करण्याची युक्रेनची विनंती
👌Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या अंगठ्याखाली - आम्ही प्रकरणं काढली तर अंडरग्राऊंड व्हाल
👌यूपीचे मुख्यमंत्री लवकरच माजी मुख्यमंत्री बनणार - योगींच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गर्जना
👌देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडणार? रशिया-युक्रेन तणावामुळं कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर
👌रशिया-युक्रेन युद्धाचे शेअर बाजारात पडसाद - सेन्सेक्स 1458 तर निफ्टी 387 अंकांनी कोसळला
👌WhatsApp ग्रुपच्या अॅडमिनसाठी महत्त्वाची बातमी - आक्षेपार्ह मेसेजला अॅडमिन जबाबदार नाही - केरळ हायकोर्ट
👌रशिया-युक्रेन युद्ध भडकताच सोने सर्वोच्च दरावर - भाव 53 हजारांवर!
👌बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल - ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर आता ५ आणि ७ एप्रिलला घेण्यात येणार
👌आरोग्य विभागाच्या गट ड भरती गैरव्यवहार प्रकरणी - ३ हजार ८१६ पानांचं दोषारोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात दाखल
👌मयंक अग्रवाल पंजाबचा नवा कर्णधार? लवकरच घोषणा होणार
👌
IND vs SL, 1st T20 : भारताचा
श्रीलंकेवर 62 धावांनी विजय - मालिकेत 1-0 ची आघाडी
FOR MORE
DETAILS VISIT MY CHANNEL
#STECH #STECHNOLOGY #MORNINGUPDATE #visitblogupdate #marathilearners

0 Comments
thank you for you'r massage